Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u591794735/domains/globenewshunt.com/public_html/wp-includes/functions.php on line 6031

“सप्तहिंदकेसरी मन्या काळाच्या पडद्याआड: बैलगाडा क्षेत्रातील अपराजित योद्धा”

@GLOBENEWSHUNT

महाराष्ट्रभर स्वताच्या  वेगाच्या जोरावर आणि सगळ्यांच्या गळ्यातिल ताईत तसेच सर्वांच्या मनावर राज्य करणारा बैलगाडा क्षेत्रातील अपराजित योद्धा सप्तहिंदकेसरी मन्याभाई काळाच्या पडद्याआड .बैलगाडा प्रेमींवर आठवडाभरात दुसऱ्यांदा दुखाचा डोंगर कोसळला.काही दिवसांपूर्वी बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांच निधन झाल आणि आज सप्तहिंदकेसरी मन्या आपल्यातून निघुन गेला.

पोटच्या लेकराप्रमाणे जपलेला मन्या गेल्याने त्याचे मालक राजू जवळेकर यांना तर अश्रु अनावर झाले.खुप दुःख झाले.तसेच मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालकांमध्ये आणि बैलगाडा प्रेमींमध्ये शोककळा पसरली.

पुर्णता संपूर्ण बैलगाडा प्रेमींमध्ये दुःखाचे सावट मोठ्या प्रमाणात पसरले.आपल्या पोटच्या लेकराप्रमाने सांभाळलेल्या मन्या ने आपल्या मालकाला वेगळी ओळख निर्माण करुन दिली होती.मन्या हा अपराजित योद्धा होता तो प्रत्येक घाटाचा मानकरी ठरला होता.मन्याच्या अंत्यविधि ला मोठी गर्दी उसळली होती.

मन्या च्या जाण्याने संपूर्ण बैलगाडा प्रेमींला एक धक्काच् बसला. मन्या बैलाच्या मृत्यूनंतर सोशल मीडिया वर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बैलगाडा क्षेत्रातील सर्वांच्या गळ्यातिल ताईत खेड तालुक्याचा ढाण्या वाघ आज हरपला.मन्या तुझ्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडत आहे, मन्या येणा परत.

माझा आनंद आनंद आनंद हरपला..😢😢

एक बैलगाडा प्रेमी

  1. अद्वितीय योद्धा: मन्याभाई एक प्रतिष्ठित और अपराजित योद्धा होता, जो बैलगाडा क्षेत्रातील सर्वांच्या मनावर विजयाचे राज करत होता.
  2. सामाजिक दुख: उन्हांच्या पडद्याआड निधनानंतर बैलगाडा क्षेत्रातील सर्वांच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला.
  3. समर्थकांचा शोक: मन्याच्या निधनानंतर उन्हांच्या समर्थकांमध्ये गहरा शोक व्यक्त झाला, ज्याचा परिणामस्वरूप बैलगाडा क्षेत्रातील समुदायात एक दुःखाचा वातावरण  झाला.
  4. मालकांची अश्रूं: बैलगाडा मालकांमध्ये आणि प्रेमींमध्ये शोककळा पसरली, ज्यामुळे समाजात एक विशेष दुःखाचा अनुभव .
  5. सोशल मीडियावर भावना व्यक्त: मन्याच्या निधनानंतर सोशल मीडिया वर लोकांनी उन्हांच्या भावना व्यक्त केल्या, ज्यामुळे त्याची याद लोकांच्या हृदयांमध्ये सदैव राहील.
@globenewshunt

Leave a Comment